Railway ticket Collecter Bharti 2025 : भारतीय रेल्वे विभागांमध्ये नवीन पदभरतीची जाहिरात आलेले आहे. रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टर म्हणजेच TC या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या भरतीसाठी महिला व पुरुष उमेदवार दोन्ही अर्ज करू शकतात. आणि यासाठी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व इतर सर्व महत्त्वाचा तपशील सविस्तर पहा अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेल्या या संबंधित सर्व सविस्तर लागणारे पदासाठी अर्ज करण्यासाठी माहिती खालील प्रमाणे उमेदवारांनी पहावे आणि रेल्वे विभागाची ही भरती उत्तम प्रकारची भरती आहे यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे.
भारतीय रेल्वे विभागांमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी तिकीट कलेक्टर या पदासाठी भरतीची संधी उपलब्ध झालेले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता पाहून उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. या भरतीसाठी रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाईट द्वारे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे तपशील देण्यात आलेला आहे. ऑनलाइन फार्म आणि अधिकृत नोटिफिकेशन आणि शैक्षणिक पात्रता संबंधित अधिकृत माहितीच्या आधारे उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
Railway Ticket Collecter Bharti 2025 Information
| भरती विभाग – | Railway RRB |
| पदाचे नाव – | TC Ticket Collecter |
| वयोमर्यादा – | 18 वर्षे ते 35 वर्षे |
| वेतन (Salary) – | ₹ 21,700 /- ते ₹ 81,000 /- रुपये |
| अर्ज प्रक्रिया ( Application) | ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया – | मेरिट लिस्ट |
| नोकरी ठिकाण – | संपुर्ण भारत |
| पात्रता – | महीला & पुरुष |
| रिक्त जागा – | 11,250 जागा |
| अधिकृत माहिती | नोटिफीकेशन |
Railway TC bharti Qualification 2025 : रेल्वे टीसी भरती शैक्षणिक पात्रता
मित्रांनो भारतीय रेल्वे विभागामध्ये टीसी या पदासाठी मोठी भरतीची संधी उपलब्ध झालेली आहे. यासाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात त्याचबरोबर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आहे. फक्त दहावी आणि बारावी पास दिलेले आहे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे इतर पात्रता नाही महत्त्वाच म्हणजे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही त्यामुळे ही भरतीची संधी सोडू नका तब्बल 11250 एवढ्या रिक्त जागांसाठी ही मेगा भरती रेल्वे विभागामार्फत होत आहे त्यामुळे या विभागातील सर्वात मोठी भरतीची संधी सोडू नका.
| RRB TC Bharti 2025 | शैक्षणिक पात्रता |
| पात्रता – | 10वी , 12वी उत्तीर्ण |
| अनुभव – | नाही |
रेल्वे टी सी भरती अर्ज शुल्क
रेल्वे विभागामार्फत अर्ज प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क हे सामान्य उमेदवारांसाठी 500 रुपये एवढे प्रतिवर जाकारण्यात आलेले आहे. ओबीसी उमेदवारांसाठी सुद्धा 500 रुपये एवढे अर्ज शुल्क करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे एस सी आणि एसटी उमेदवारांसाठी 250 रुपये एवढे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे. अर्ज शुल्क तपशील अशा प्रकारे दिलेला आहे याप्रमाणे टीसी पदासाठी अर्ज शुल्क वरील प्रमाणे आहे.
Railway TC Bharti Application
भरतीसाठी पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिकृत जाहिरात नोटिफिकेशन मधील आवश्यक माहितीच्या आधारे पात्र आणि गरजू उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. अधिकृत नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेले आहे. याप्रमाणे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया ही करायचे आहे. अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे.
Railway TC Important Document to Apply
खालील काही महत्त्वाची भरती प्रक्रियेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे दिलेले आहेत. हे सर्व रेल्वे टीसी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आहेत. या सर्व कागदपत्रांचा उमेदवारांनी सविस्तर आढावा घ्यावा आणि अर्ज करताना ही सर्व कागदपत्रे आवश्यक पहावी. टीसी भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे.
◾️ आधार कार्ड ओळखीचा पुरावा.
◾️ जातीचा दाखला.
◾️ रहिवासी दाखला.
◾️ जन्म प्रमाणपत्र.
◾️ शैक्षणिक कागदपत्रे.
◾️ पासपोर्ट साईज फोटो
◾️ ईमेल आयडी मोबाईल नंबर
इत्यादी कागदपत्रे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना व कागदपत्रे पडताळणीच्या वेळी लागणार आहेत. त्यामुळे हे सर्व आवश्यक कागदपत्रे तुमच्याजवळ असणे खूप महत्त्वाचे आहे टीसी भरतीसाठी ही काही महत्त्वाचे कागदपत्रे आहेत. भारतीय रेल्वे एनटीपीसी भरती प्रक्रिया 2025 या संबंधित आवश्यक माहिती येथे पहा.